गेल्या वर्षभरात आपल्या दुर्ग ग्रुप सोबत बरीच नवीन मंडळी जोडली गेली, बरीच तंगडतोड आपण सोबत केली यातील काही सोपे तर काही माध्यम ते अवघड स्वरूपाचे ट्रेक होते, ठराविक ट्रेक हे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे झाले हे नक्की! *गेल्या वर्षीचा आपल्या दुर्ग ग्रुप ने
गेल्या वर्षभरात आपल्या दुर्ग ग्रुप सोबत बरीच नवीन मंडळी जोडली गेली, बरीच तंगडतोड आपण सोबत केली यातील काही सोपे तर काही माध्यम ते अवघड स्वरूपाचे ट्रेक होते, ठराविक ट्रेक हे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे झाले हे नक्की!
गेल्या वर्षीचा आपल्या दुर्ग ग्रुप ने केलेल्या ट्रेकचा एक धावता आढावा.
१. ढाकगड (जानेवारी)
२. रसाळ-सुमार-महीपत (फेब्रुवारी)
३. प्लस व्याली (मार्च)
४. इर्शाळगड, सोंडाई (मार्च)
५. मश्चिंद्रगड (क्लाइंबिंग) - अहुपे - गायदरा- सिद्धगड
६. सुधागड (जून)
७. भोरगिरी - आघाडी/मिनी देवकुंड
८. नाणेघाट - जीवधन - भोरांड्याचा दार (जुलै)
९. सातपायरी (जुलै)
१०. राजगड
११. कुंभे - मानगड (ऑगस्ट)
१२. पन्हाळा-पावनखिंड
१३. लोणावळा - भीमाशंकर - खांडस (सप्टेंबर)
१४. चोरपायरी - सावत्या घाट (डिसेंबर)
१५. Marunji te Tikona
Organised by Durg Bhatkanti Group| Team Durg App:
(TTMM basis)
https://chat.whatsapp.com/BoADipypH9mKliEyVe8l7L
