Hitesh Khopatkar
October 14, 2026 at 08:12 AM
|| जय शिवशंभू || 🚩 🏔️CLIFF MARATHA TREKKERS सरसगड ट्रेक! 🌿 सह्याद्रीच्या कुशीत, हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आणि गड-किल्ल्यांच्या साक्षीने एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा! 🔥 📍 मुंबई ते मुंबई 📅 दिनांक: शनिवार २४ ऑक्टोबर २०२६ रात्री १
|| जय शिवशंभू || 🚩
🏔️CLIFF MARATHA TREKKERS
सरसगड ट्रेक! 🌿
सह्याद्रीच्या कुशीत, हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आणि गड-किल्ल्यांच्या साक्षीने एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा! 🔥
📍 मुंबई ते मुंबई
📅 दिनांक: शनिवार २४ ऑक्टोबर २०२६
रात्री १२:०० वाजता प्रस्थान
💰 ट्रेक फी: ₹९९९/- प्रति व्यक्ती
✅ ट्रेक फीमध्ये समाविष्ट सुविधा:
🍽️ नाश्ता आणि जेवण
🚌 प्रवासाची व्यवस्था
🧭 गाईड
🩹 प्राथमिक उपचार सुविधा
🛕 श्री बल्लाळेश्वर गणपती दर्शन
📞 बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क:
👤 अरुण पाटील — 7506641307
👤 हितेश खोपटकर — 8623926870
⚠️ सीट्स मर्यादित आहेत. आपली जागा निश्चित करण्यासाठी लवकर संपर्क साधा!
— CLIFF MARATHA TREKKERS 🚩

0 Likes
0 Comments28 Views