deepdhumal321
deep dhumal
March 7, 2026 at 05:25 AM

संधान व्हॅली ट्रेक साठी येणारी इच्छुक असतील त्यांनी सांगावे

संधान व्हॅली ट्रेक साठी येणारी इच्छुक असतील त्यांनी सांगावे

संधान व्हॅली ट्रेक साठी येणारी इच्छुक असतील त्यांनी सांगावे
0 Likes
2 Comments122 Views

Comments2

rautvrushal9049
Vrushal RautMar 7, 2026

Trek Details

deepdhumal321
deep dhumalMar 7, 2026

🚩🧗‍♂️🌼शिव प्रारंभ🌼 🧗🚩
🚩रामसेतु...खारीचा वाटा
.शिव प्रारंभ सह्याद्रीच्या वाटा🚩
आयोजित
*Sandhan valley सांदण व्हॅली *
8मार्च ( रविवार)2026
📍 सांदण दरी
एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. येताय ना......

📌 मोहीम खर्चात खालील गोष्टी असतील
१) सकाळचा चहा-नाश्ता
४) प्राथमिक प्रथमोपचार
५) वनविभाग प्रवेश शुल्क न
६) गावाचा प्रवेश शुल्क
७)सुरक्षा साहित्य शुल्क
८)स्थानिक गाईड शुल्क
९)मार्गदर्शन

📝 दुर्ग भ्रमंतीचे वेळेचे नियोजन

मुंबईचे वेळापत्रक:-
📝 वेळेचे नियोजन
21/2/2026शनिवार.फेब्रुवारी
रात्री 9:०० वाजता : बोरिवली राष्ट्रीय उद्यान
9: १५ pm : गोरेगाव - पठाणवाडी ओबेरॉय मॉल
9:२५ pm : अंधेरी - WEH मेट्रो स्टेशन बस स्टॉप
9: ३५ pm : वांद्रे - कला नगर WEH बस स्टॉप
9:५५ pm :दादर पूर्व - ग्रँड मामा कॅफे
10:१० pm :सायन चेंबूर
10:४० pm ठाणे
11:३० am : कल्याण भिवंडी
3:00 am. : बेस कॅम्प

_*8 मार्च 202