prathmeshbagade5
Sonu Trekker
October 12, 2026 at 02:51 PM

16 ऑक्टोबर प्रतापगड मशाल महोत्सव बद्दल कोणाला माहिती असेल किंवा कोण जाणार असेल तर मला कळवा

16 ऑक्टोबर प्रतापगड मशाल महोत्सव बद्दल कोणाला माहिती असेल किंवा कोण जाणार असेल तर मला कळवा

1 Likes
2 Comments60 Views

Comments2

patil6800
Pramod Patil2d

Sonu मी sangli वरून जाणार आहे

1
prathmeshbagade5
Sonu Trekker1d

तुम्हाला तमशाल मोहोत्सव बद्दल काय माहिती आहे काय

Similar Posts

31 मे रविवारी मी अहिवंत गड⛰️ वणी जाणार आहे कोणी येणार असेल तर कळवा.

31 मे रविवारी मी अहिवंत गड⛰️ वणी जाणार आहे कोणी येणार असेल तर कळवा.
May 28, 2026

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायचं आहे.

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायच...
Apr 8, 2026

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा
Mar 19, 2026

कोण रायगडला जाणार असेल तर सांगा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साठी दादर किंवा ठाण्या मधून ७०८३९६२०६५.

कोण रायगडला जाणार असेल तर सांगा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साठी दादर किंवा ठाण्या मधून ७०८३९६२०६५.
Jan 11, 2026

अहिल्यनगर हून कोरीगड निघत आहे कुणाचा प्लान असेल ते कळवा रात्री 11वाजता पुण्यात असल 7218902125

अहिल्यनगर हून कोरीगड निघत आहे कुणाचा प्लान असेल ते कळवा रात्री 11वाजता पुण्यात असल 7218902125
Mar 21, 2026