ratanankolekar
Ratan Ankolekar
October 10, 2026 at 11:19 AM

आज रात्रीपासून संपूर्ण नवरात्रीत दररोज रात्री १:३० ते २:०० दरम्यान नाशिकहून मोटरसायकलने कळसूबाईला जाणार आहे. पहाटे ४ वाजता ट्रेक सुरू, सकाळी ८ वाजेपर्यंत परत आणि ९:३० पर्यंत नाशिकमध्ये! या भक्तिमय प्रवासात माझ्यासोबत येण्यासाठी एका सहप्रवाशासाठी जागा उपलब

आज रात्रीपासून संपूर्ण नवरात्रीत दररोज रात्री १:३० ते २:०० दरम्यान नाशिकहून मोटरसायकलने कळसूबाईला जाणार आहे. पहाटे ४ वाजता ट्रेक सुरू, सकाळी ८ वाजेपर्यंत परत आणि ९:३० पर्यंत नाशिकमध्ये! या भक्तिमय प्रवासात माझ्यासोबत येण्यासाठी एका सहप्रवाशासाठी जागा उपलब्ध आहे! इच्छुकांनी संपर्क करावा

0 Likes
0 Comments42 Views

Similar Posts

संधान व्हॅली ट्रेक साठी येणारी इच्छुक असतील त्यांनी सांगावे

संधान व्हॅली ट्रेक साठी येणारी इच्छुक असतील त्यांनी सांगावे
Mar 7, 2026

रात्री पुणे वरून 6 ते 8 च्या दरम्यान कस जायचं . लोकल transport ने वगेरे.

रात्री पुणे वरून 6 ते 8 च्या दरम्यान कस जायचं . लोकल transport ने वगेरे.
May 19, 2026

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा
Mar 19, 2026

🎉 नववर्षाची सुरुवात रायगडावरून! 🏔️ नवीन वर्ष 01/01/2026 ला रायगड किल्ला – वन डे ट्रेक प्लॅन करत आहोत 🔥 📌 ट्रेक डिटेल्स: 🗓️ तारीख: 01/01/2026 (न्यू इयर डे) ⏱️ प्रकार: वन डे रिटर्न 🚐 प्रवास: Traveller 💰 खर्च: TTMM – जे खाणार/घेणार ते स्वतः pay करायचं

🎉 नववर्षाची सुरुवात रायगडावरून! 🏔️ नवीन वर्ष 01/01/2026 ला रायगड किल्ला – वन डे ट्रेक प्लॅन करत आहोत 🔥 📌 ट्रेक डिटेल्स: 🗓️ तारीख: 01/01/2026 (न्य...
Dec 28, 2025

Irshalgad night trek आज रात्री 11:00 वाजता मुंबई, सांताक्रूझ हून निघणार आहोत . कोणी इच्छुक असल्यास संपर्क साधावा . 7506525314

Irshalgad night trek आज रात्री 11:00 वाजता मुंबई, सांताक्रूझ हून निघणार आहोत . कोणी इच्छुक असल्यास संपर्क साधावा . 7506525314
Apr 25, 2026