rohan.6984
Rohan Bhagwat
October 7, 2026 at 09:35 AM

कोथळीगड च्या पायथ्या पर्यंत कार जाते का ? रस्ता चांगला आहे का ? पायथ्यापासून गडावर जायला किती वेळ लागतो ?

0 Likes
3 Comments73 Views

Comments3

omkarmahadik227
Omkar Mahadik5d

कार नाही जात बाईक जाते, आणि पायथ्यापासून 1 तास लागतो वरती जायला.

1
rohan.6984
Rohan Bhagwat5d

कार लावायला कुठे जागा आहे ? आंबिवली गाव का ? तिकडे pay and park आहे का?

omkarmahadik227
Omkar Mahadik5d

हो आहे आंबिवली गावात पे अँड पार्क

1

Similar Posts

लोणावळा येथील कोरीगड ट्रेक साठी सुरुवात कोणत्या ठिकाणावरून करावी. गडावर पाण्याची सुविधा आहे का.

Jan 14, 2026

हरिशचंद्र गडावर खिरेश्वर मार्गे किती वेळ लागतो , आणि गडावर राह्यण्याची सोया आहे। तर नंबर पाठवा

May 11, 2026

कुणी भवानीगड किल्ला पहिला आहे का रत्नागिरी जिल्हा तील संगमेश्वर जवळील...काही माहिती असल्यास मदत होईल.(. जस की ऑटो रिक्षा कॉन्टॅक्ट. आणि स्थानिक गाईड )

Feb 26, 2026