rushikesh.241214.co
JADHAV RUSHIKESH PRAMOD 241214
October 6, 2026 at 03:59 PM

मी शिरपुंजीचा भैरवगड ट्रेक करणार आहे आणि मला तिथे १ नाईट स्टे करायचा आहे. बेस व्हिलेजला टेंट किंवा राहण्याची काही व्यवस्था भाड्याने मिळते का? जर कोणाला याबद्दल माहिती असेल तर कृपया सांगा. आणि कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तोही शेअर करा.

मी शिरपुंजीचा भैरवगड ट्रेक करणार आहे आणि मला तिथे १ नाईट स्टे करायचा आहे.
बेस व्हिलेजला टेंट किंवा राहण्याची काही व्यवस्था भाड्याने मिळते का?
जर कोणाला याबद्दल माहिती असेल तर कृपया सांगा. आणि कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तोही शेअर करा.

0 Likes
4 Comments90 Views

Comments4

A
Aqua man6d

Mi solo camping kelay tith.... tent nhi milat.. base village la rahnyapeksha vr camping kara mast ahe

1
janardankachre
Hotel Sahyadri Calling6d

+919763845019 deva dhindale shirpunje भैरवगड

2
binnarparshuram
parshuram binnar6d

+919579048265
गणपत sable shirpunje bhairavgad

2
rushikesh.241214.co
JADHAV RUSHIKESH PRAMOD 2412146d

@vijaymali371 @janardankachre @binnarparshuram
धन्यवाद! 🙏

Similar Posts

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की सांगा.🙏

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की स...
May 5, 2026

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.प...
Mar 20, 2026

मला तैल-बैला किल्ला चा ट्रेक करायचा आहे , रविवारी (8/2/26) मला कॅम्पिंग आणि technical support साठी कोणाचा नंबर भेटेल का , गाईड असेल तर खूप ch छान

मला तैल-बैला किल्ला चा ट्रेक करायचा आहे , रविवारी (8/2/26) मला कॅम्पिंग आणि technical support साठी कोणाचा नंबर भेटेल का , गाईड असेल तर खूप ch छान
Feb 4, 2026

उद्या नाशिक जिल्ह्यातील दुंधेश्वर डोंगरांगेतील दुर्ग कऱ्हा आणि दुर्ग बिष्टा करणार आहे कोण येणार असेल तर सांगा.

उद्या नाशिक जिल्ह्यातील दुंधेश्वर डोंगरांगेतील दुर्ग कऱ्हा आणि दुर्ग बिष्टा करणार आहे कोण येणार असेल तर सांगा.
Jul 1, 2026

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??
Apr 9, 2026