Shreekant Bhoir
October 3, 2026 at 07:32 AM
सोमवारी रात्री 8वाजता कल्याण येथून कळसूबाई शिखरावर जाणार आहे. आणि सकाळी 5वाजता ट्रेकिंग सुरू होईल कोणी जाणार आहे का? आम्ही सोमवार निघणार आहे रात्री ८ वाजता रात्री १२ वाजे पर्यंत पोचणार आहे
सोमवारी रात्री 8वाजता कल्याण येथून कळसूबाई शिखरावर जाणार आहे. आणि सकाळी 5वाजता ट्रेकिंग सुरू होईल कोणी जाणार आहे का?
आम्ही सोमवार निघणार आहे रात्री ८ वाजता रात्री १२ वाजे पर्यंत पोचणार आहे
3 Likes
3 Comments111 Views