Trekkers Cam
September 30, 2026 at 04:06 PM
जर कोणी फुलं बघण्यासाठी रतनगड la जाणार असेल तर , रतनगड ऐवजी शिरपुंजे भैरवगड - घनचक्कर la जाऊ शकता तिकडे फुल मस्त आली आहेत आणि 2 सुंदर trek होऊ शकतात तुमचे. एकदम मस्त ट्रेक आहे. रतनगडाच्या तुलनेत तिकडे जास्त फुल आहेत या वर्षी. धन्यवाद.
जर कोणी फुलं बघण्यासाठी रतनगड la जाणार असेल तर , रतनगड ऐवजी शिरपुंजे भैरवगड - घनचक्कर la जाऊ शकता तिकडे फुल मस्त आली आहेत आणि 2 सुंदर trek होऊ शकतात तुमचे. एकदम मस्त ट्रेक आहे. रतनगडाच्या तुलनेत तिकडे जास्त फुल आहेत या वर्षी.
धन्यवाद.
4 Likes
4 Comments170 Views