pavanbsontakke
pavan sontakke
December 26, 2025 at 04:49 PM

राजगड वर मुक्काम करता येईल का. की बंद आहे .माहिती असेल तर सांगा उद्या जाणार आहे

राजगड वर मुक्काम करता येईल का. की बंद आहे .माहिती असेल तर सांगा उद्या जाणार आहे

0 Likes
6 Comments169 Views

Comments6

gauravpatilpersonal
Gaurav patil personalDec 26, 2025

जाऊ शकता काल बरेच जण मुक्कामी होते

1
pradeeppatne94
pradeep patneDec 26, 2025

रात्री मुक्कामाला बंदी घातली आहे

1
pavanbsontakke
pavan sontakkeDec 26, 2025

धन्यवाद 🙏

amit.barge21
Amit BargeDec 26, 2025

Mukkamala barech jan astat udya tar gardi khup asel

1
saigosavi02
Sai GosaviDec 26, 2025

मंदिरात मुक्काम होईल पण शनिवार रविवारी खूप गर्दी असेत

2
jadhavvedant2307
Vedant JadhavDec 28, 2025

खाली पाट्या लावलेल्या आहे मुक्काम बंद च्या, पन बरेचसे लोक असतात मुक्कामी वर

1

Similar Posts

राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्या

राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्...
Nov 22, 2025

आम्ही आज राजगड ला जातोय तर पाऊस खूप असल्यामुळे राजगड बंद असेल का

आम्ही आज राजगड ला जातोय तर पाऊस खूप असल्यामुळे राजगड बंद असेल का
Jul 4, 2026

उद्या रात्री ट्रेक कोण जाणार असेल तर सांगा मुंबई वरून

उद्या रात्री ट्रेक कोण जाणार असेल तर सांगा मुंबई वरून
Feb 20, 2026

आज मुंबई वरुन दुपारी राजमाची आणि श्रीवर्धन जाणार आहोत कोणी येत असेल तर संपर्क करा

आज मुंबई वरुन दुपारी राजमाची आणि श्रीवर्धन जाणार आहोत कोणी येत असेल तर संपर्क करा
Jan 17, 2026

उद्या कोणी माहुली गडावर जाणार असेल तर 9819466127 whatapp kara kivha call kara

उद्या कोणी माहुली गडावर जाणार असेल तर 9819466127 whatapp kara kivha call kara
Jul 11, 2026