Kalpesh Palte
July 4, 2026 at 03:37 AM
आम्ही आज राजगड ला जातोय तर पाऊस खूप असल्यामुळे राजगड बंद असेल का

0 Likes
1 Comments102 Views
आम्ही आज राजगड ला जातोय तर पाऊस खूप असल्यामुळे राजगड बंद असेल का
निश्चित माहिती नाही पण कदाचित चोर दरवाजा बंद आहे , पाली दरवाजा मार्गे जा.
जाण्या अगोदर वेल्हे गावात स्थानिक लोकांना विचारून घ्या काय परिस्थिती आहे