सरसगड ला जयसाठी खोपोली वरून बस किंवा रिक्षा मिळेल का?? किती पैसे घेतात???
सरसगड ला जयसाठी खोपोली वरून बस किंवा रिक्षा मिळेल का??
किती पैसे घेतात???
सरसगड ला जयसाठी खोपोली वरून बस किंवा रिक्षा मिळेल का??
किती पैसे घेतात???
मार्ग (Khopoli → Pali):
खोपोली ST बसस्थानकातून पाली जाणारी MSRTC बस पकड.
अंतर: सुमारे 30–32 किमी
वेळ: 45 मिनिटे ते 1 तास (वाहतुकीनुसार). �
Rome2Rio
बस भाडे (अंदाजे):
₹40–₹60 प्रति व्यक्ती (एकीकडे)
पाली बसस्टँड ते किल्ला:
बसस्टँडपासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत 5–10 मिनिटे चालत जाता येते.
रिक्षा घ्यायची गरज पडत नाही.
ट्रेक:
पायथा ते माथा: 45–60 मिनिटे
अवघडपणा: मध्यम
दगडी पायऱ्या आहेत, पावसात घसरड्या होतात.
एकूण खर्च (बसने):
ये-जा बस: ₹80–₹120
पाणी/नाश्ता धरून: ₹150–₹250 मध्ये ट्रिप आरामात होईल.
Sunday la janar ahe mi
Me Friday la janar aahe
@surajbhosle0609 kutun nignar hy sunday la ??
Vasai vrun nighnar ahee
Vasai varun
उद्या सरसगड साठी खोपोली येथे किती वाजे पर्यंत पोहचायच आहे
.mi sunday la janar ahe
Udya kiti wajta jaych sanga yeto mi pn mg
सांगतो पहिली ट्रेन पकडली तर उत्तम होईल असं मला वाटतं
उद्या कर्जत वरून 8 ची ट्रेन आहे खोपोली ला जाण्यासाठी ती पकडणार आहे
5/53 सकाळी कल्याण वरून आहे खोपोली करता
6/44 वाजता कर्जत येथे असते आणि 7/9 वाजता खोपोली येथे पोहचते
दादर वरून 5 वाजून 58 मिनिटाची कर्जत ट्रेन पकडून... कर्जत वरून खोपोली ची ट्रेन आहे ती पकडणार
Mi vasai vrun yenar ahe
Ok उद्या भेटू मग सगळे. गडाच्या पायथ्याला
कसं येणार वसई वरून बाईक कि ट्रेन
Bike nahi ani as khup dur padel tine hoin 10 wajtil khopoli mdhech 4:45 vajta vasai mdhun nighalo tari
मग वसई वरून 4.30 ची ट्रेन आहे ती पकड दादर ला ये... दादर वरून 5.58 ची कर्जत ट्रेन आहेच
Karjat vrun 9 la ahe khopoli