आसनगाव वरून माहुली किल्यावर जाण्यासाठी रिक्षावाले किती पैसे घेतात ?
आसनगाव वरून माहुली किल्यावर जाण्यासाठी रिक्षावाले किती पैसे घेतात ?
आसनगाव वरून माहुली किल्यावर जाण्यासाठी रिक्षावाले किती पैसे घेतात ?
रिक्षावाले २५० घेतात
250/- एक रिक्षा त्यामध्ये 4 जण बसतात
8999012671 हा तेथील ऑटो वाल्याचा number ahe. माहुली गडाजवळ खूप चांगली सोय आहे
मी मागच्या आठवड्यामध्ये च गेलो होतो 250 घेतले होते फक्त येतानाच अँडव्हान्स मध्ये पैसे देऊन ठेवू नका.
लवकर भेटतात का स्टेशन cha बाहेरून ki वाट पहावी लागते
रिक्षा वाले 250 रुपये घेतात. पण एकट्याला परवडत नाही. शेअरिंग असेल जास्त चांगले. आसनगाव स्टेशन वरून शहापूर ला जाणारी रिक्षा भेटतात. त्या 20 रुपये घेतात. दररोज बस सकाळी शहापूर वरून माहुली कडे जाते.
शहापूरला बस डेपोत सकाळी 8.am ला बस असते
ती माहुली गावात जाते.प्रत्येक व्यक्ती
20 रुपये तिकीट आहे. MSRTC बस माहुली गावातून 5pm, 6.30,6.45pm या दरम्यान निघते.
केव्हा जाणार आहे माहुली किल्ल्यावर.
रविवारी 5 जण आहोत
शेअरिंग रिक्षा 250 रुपये घेतील
आसनगाव ते माहुली गडाचे base village₹ 250
Ramesh kaka 9823975233