surajbhosle0609
Suraj Bhosle
August 1, 2026 at 12:03 PM

उद्या काळदुर्ग ला जाणार आहे, ज्यांना यायचे असेल त्यांनी स्वखर्चाने join व्हावे लागेल पालघर येथे 🙏

उद्या काळदुर्ग ला जाणार आहे, ज्यांना यायचे असेल त्यांनी स्वखर्चाने join व्हावे लागेल पालघर येथे 🙏

0 Likes
4 Comments41 Views

Comments4

surajbhosle0609
Suraj Bhosle5d

laturcha_shiledar माझा Instagram ID dm करा वसई नालासोपारा विरार पासून join होणार आहेत त्यांनी

travellingwithmi95
Kartavya Patil5d

कधी जाणार आहात

1
surajbhosle0609
Suraj Bhosle5d

उद्या सकाळी

1
surajbhosle0609
Suraj Bhosle5d

डहाणू लोकल 8:18 am la वसई मधे असेल

Similar Posts

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666135567

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666...
Apr 30, 2026

उद्या भैरवगड साठी कोणी येणार असेल तर या नंबर ला कॉल करा 9325601204 सर्व टेक्निकल साठी

उद्या भैरवगड साठी कोणी येणार असेल तर या नंबर ला कॉल करा 9325601204 सर्व टेक्निकल साठी
Jan 3, 2026

अहिल्यनगर हून कोरीगड निघत आहे कुणाचा प्लान असेल ते कळवा रात्री 11वाजता पुण्यात असल 7218902125

अहिल्यनगर हून कोरीगड निघत आहे कुणाचा प्लान असेल ते कळवा रात्री 11वाजता पुण्यात असल 7218902125
Mar 21, 2026

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा
Mar 19, 2026

उद्या हरिहर फोर्टला कोणी जाणार आहे का , मी नाशिक वरून सकाळी निघणार आहे , कोणी येणार असेल तर कळवा

उद्या हरिहर फोर्टला कोणी जाणार आहे का , मी नाशिक वरून सकाळी निघणार आहे , कोणी येणार असेल तर कळवा
Jun 5, 2026