sohamwankhede2022
Soham Wankhede
July 23, 2026 at 07:05 AM

काळू धबधबा ट्रेक (२५ जुलै) . या शनिवारी पहाटे ३:०० वाजता वानवडी - पुणे स्टेशनवरून आम्ही बाईकवर काळू धबधब्याला निघत आहोत. चालू आहे का नाही आणि सोबत यायचे असल्यास DM करा!

काळू धबधबा ट्रेक (२५ जुलै) . या शनिवारी पहाटे ३:०० वाजता वानवडी - पुणे स्टेशनवरून आम्ही बाईकवर काळू धबधब्याला निघत आहोत. चालू आहे का नाही आणि सोबत यायचे असल्यास DM करा!

1 Likes
2 Comments90 Views

Comments2

chinmaynavale2506
Chinmay Navale4d

चालू आहे 👍

1
prathmeshjkumbhar
Prathmesh Kumbhar4d

Interested. But bike nahi ahe

Similar Posts

दुर्ग भटकंती आयोजित एकदिवसीय साहसी TTMM ट्रेक 📍 पदरगड 📅 *दिनांक:* रविवार 31 मे २०२६ (पहाटे ४) 🥾 *कठीणता:* अवघड ⏰ *प्रस्थान:* पहाटे 🚘 *प्रवास:* कार (पुण्यातून) 🍱 *नाश्ता आणि जेवण:* सोबत ठेवावे / नियोजनानुसार 🛖 बेस विलेज: खांडस भीमाशंकर अभयारण्

दुर्ग भटकंती आयोजित एकदिवसीय साहसी TTMM ट्रेक 📍 पदरगड 📅 दिनांक: रविवार 31 मे २०२६ (पहाटे ४) 🥾 कठीणता: अवघड ⏰ प्रस्थान: पहाटे 🚘 प्रवास: कार (पुण्या...
May 27, 2026

कोणाकडे प्रचितगड साठी शृंगारपूर गावातील गाईड चा नंबर आहे?

कोणाकडे प्रचितगड साठी शृंगारपूर गावातील गाईड चा नंबर आहे?
Jan 22, 2026

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??
Apr 9, 2026

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आ...
Apr 17, 2026

ट्रेक प्लॅन १ सोनगिरी किल्ला २ भिवगड किल्ला ३ तुंगी किल्ला ४ पेब विकट गड किल्ला ५ कलावंतीन प्रबळगड ६ इरशाळगड ७ सोंडाइ किल्ला. कोणी ॲड होणार असाल तर कळवावे,(TTMM) दिनांक.24.25.26.

ट्रेक प्लॅन १ सोनगिरी किल्ला २ भिवगड किल्ला ३ तुंगी किल्ला ४ पेब विकट गड किल्ला ५ कलावंतीन प्रबळगड ६ इरशाळगड ७ सोंडाइ किल्ला. कोणी ॲड होणार असाल तर कळ...
Jan 23, 2026