Suraj Bhosle
July 20, 2026 at 04:20 PM
मला harishchandragad नळी चा वाटेने करायचा आहे, मी अनुभवी trekker आहे, अवघड रॉक climbing easily करू शकतो, पन मला एक information हवी आहे की, नळी चा वाटेने रोप, harness, gears must आहेत की नसले तरी रॉक climbing ne clear करू?

2 Likes
3 Comments118 Views