gomasevinod
vinod gomase
July 14, 2026 at 12:05 PM

एवढ्यात कुणी कोथळीगड ला गेले आहेत का? जाऊ शकतो का? उद्या जायच होत

एवढ्यात कुणी कोथळीगड ला गेले आहेत का?
जाऊ शकतो का?
उद्या जायच होत

0 Likes
2 Comments44 Views

Comments2

D
Dhruv VaghasiyaJul 14, 2026

Ho
Jau Shakto ... karjat ne

wandererofsahyadri
Wanderer Of SahyadriJul 14, 2026

मी रविवारी गेलेलो.
पाऊस नव्हता पण वातावरण जास्त गरम होत नव्हतं.
रविवार असल्याने गर्दी जास्त होती.

  1. किती जण जाणार आहात?
  2. कुठून
  3. Mode of transport काय असेल.

काही हवं असेल तर गोपाळ दादांना फोन करा.
7045011010

Similar Posts

रायगड किल्लावर रात्रभर थांबटा येते का ? आणि कोण व्यवस्था करुण देते?

रायगड किल्लावर रात्रभर थांबटा येते का ? आणि कोण व्यवस्था करुण देते?
Apr 9, 2026

गोरखगड किल्ल्यावरती मुक्काम करू शकतो का..

गोरखगड किल्ल्यावरती मुक्काम करू शकतो का..
Dec 17, 2025

कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर‌ पहिला कोणता करायचा म्हणजे पाठी पुढे होणार नाही

कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर‌ पहिला कोणता करायचा म्हणजे पाठी पुढे होणार नाही
Jan 11, 2026

श्रीमान रायगड ला सकाळी किती वाजता दरवाजा उघडला जातो ? सकाळी जास्तीत जास्त किती लवकर जाऊन चालेल?

श्रीमान रायगड ला सकाळी किती वाजता दरवाजा उघडला जातो ? सकाळी जास्तीत जास्त किती लवकर जाऊन चालेल?
Apr 11, 2026

10 तारखेला मी आणि माजा मित्र सिद्धगड आणि गोरखड ट्रेक करणार आहोत गोरख गड ला आम्ही स्टे करणार हाव पाहिल सकाळ आमची ट्रेक चालू होन सिद्ध गड ची 7 am la ट्रेक स्पोर्ट उचने गाव तीतून ट्रेक चालू करू आम्ही आम्ही ही ट्रेक पहिल्यांदा करणार हाव जरी कोणी जाऊन आलं असेन

10 तारखेला मी आणि माजा मित्र सिद्धगड आणि गोरखड ट्रेक करणार आहोत गोरख गड ला आम्ही स्टे करणार हाव पाहिल सकाळ आमची ट्रेक चालू होन सिद्ध गड ची 7 am la ट्र...
Apr 7, 2026