yogeshgaykar20
Yogesh Gaykar
July 14, 2026 at 06:22 AM

मनमाड रेल्वे स्टेशनवरून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे साल्हेरवाडी किंवा वाघांबे गावात जाण्यासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत? सोलो जायचे असल्यामुळे तसे पर्याय सुचवावे कृपया.

मनमाड रेल्वे स्टेशनवरून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे साल्हेरवाडी किंवा वाघांबे गावात जाण्यासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत? सोलो जायचे असल्यामुळे तसे पर्याय सुचवावे कृपया.

0 Likes
3 Comments160 Views

Comments3

dilpawarmanur
Dilip pawarJul 14, 2026

मनमाड हुन सटाणा गाव आहे तालुका च गाव आहे
सटाणा गावी पोहोचल्यानंतर तिथून भरपूर गाड्या आहेत साल्हेर पर्यंत जाण्यासाठी

1
yogeshgaykar20
Yogesh GaykarJul 14, 2026

सटाणा वरून ST बसेस आहेत की jeep?

suhassuryawanshi04
Suhas SuryawanshiJul 14, 2026

मनमाड स्टेशन ल उतरून नाशिक कडे जाणारी बस पकडायची. त्या बस ने वादळीभोई गावात उतरायचं. वादळीभोई वरुण धोडांबे मार्गे हट्टी गावात जायला private गाडी वगैरे करावी लागेल अथवा दुसरं काही शोधा बस वगैरे

1