shashankdevan2
Shashank Devan
December 26, 2025 at 02:31 PM

साल्हेर किल्ला च्या गाईड cha number kanakd hai kya

साल्हेर किल्ला च्या गाईड cha number kanakd hai kya

0 Likes
3 Comments138 Views

Comments3

yogeshbande936
Yogesh BandeDec 26, 2025

+91 96990 15520
+91 94218 28273
Bhaudas (Salher Salota Guide)

1
sumitraje.sumi
Sumit ShevadeDec 26, 2025

किल्ला सोपा आहे. गाईड ची गरज नाही पडत आणि बरेच लोकं असतात. साल्हेरवाडी मधून चढायला सुरवात करायची आणि जर परत तसंच यायचं असेल तर सालोटा करून परत येणे जरा अवघड आहे. त्यापेक्षा साल्हेर–सालोटा मधल्या खिंडीमधून पलीकडच्या गावात उतरायचं आणि परतीच्या गाडीची सोय तिकडून केली पाहिजे.

pradeeppatne94
pradeep patneDec 28, 2025

सालोटा किल्ल्या्या बाजुंनी पण जाऊ शकतो साल्हेर वर