anand warang
July 4, 2026 at 07:02 AM
कोरीगड ला जाण्यासाठी लोणावळा मधून टॅक्सी वाले किती भाडे घेतात. आणि किती वेळ लागतो
कोरीगड ला जाण्यासाठी लोणावळा मधून टॅक्सी वाले किती भाडे घेतात. आणि किती वेळ लागतो
0 Likes
5 Comments206 Views
कोरीगड ला जाण्यासाठी लोणावळा मधून टॅक्सी वाले किती भाडे घेतात. आणि किती वेळ लागतो
Bhauu कोरीगड la जायला लोणावळा मधून बस किंवा eco gadi असते
बस 41₹ घेते आणि eco gadi 50 ते 100 ₹ ghete
उतरण्याचे ठिकाण:- पेठशहापूर गाव
Bus chi vel mahit ahe ka omkar sakali pahili bus kiti vajta chi aste ? Ani time gap kiti ahe
हो सर्वेश दादा लोणावळा मधून पेठ शहापूर गाव म्हणजेच कोरीगड बेस इकडे जायला सकाळी 9:00am
दुपारी 12:00pm
संध्याकाळी 5:00pm
अशी वेळ आहे.
आणि परत खाली लोनावला मध्ये यायला दुपारी 3:00pm ही शेवटची बस आहे. लोनावला आणि कोरीगड यांमधला साधारण अंतर पाऊण तास ते एक तास आहे बस ने
Thanks Bhai 🙏🙏
10.30 सकाळी लोणावळा वरून