tambdekunjal
Kunjal Tambade
April 30, 2026 at 02:32 PM

कर्जत रेल्वे स्टेशन वरून कोथळीगड la जायचं होतं कस जाऊ शकतो सांगू शकता का ?

कर्जत रेल्वे स्टेशन वरून कोथळीगड la जायचं होतं कस जाऊ शकतो सांगू शकता का ?

2 Likes
6 Comments251 Views

Comments6

omkarmahadik227
Omkar MahadikApr 30, 2026

टॅक्सी करून जावं लागेल तुम्हाला तीच रिटर्नला थांबवून ठेवावी लागते नाहीतर नंतर येताना आतमध्ये खूप आहे ते गाव.

1
omkarmahadik227
Omkar MahadikApr 30, 2026

ग्रुप असेल तर अजून चांगलं होईल जाण्यासाठी आणि पावसाळ्यात अजून भारी वाटतं तिथे

1
tambdekunjal
Kunjal TambadeApr 30, 2026

शेअरिंग टॅक्सी किती घेईल तरी ?

1
omkarmahadik227
Omkar MahadikApr 30, 2026

200rs pp घेतात

1
tambdekunjal
Kunjal TambadeApr 30, 2026

तरी किती जण सोबत घेऊन जावी लागतील टॅक्सी साठी ?

omkarmahadik227
Omkar MahadikApr 30, 2026

Maximum 7/8

1