bhoitejayesh231
Jayesh Bhoite
December 17, 2025 at 07:22 AM

कसारा रेल्वे स्थानक ते खिरेश्वर मार्ग (हरिश्चंद्रगड) जाण्यास, कोणाकडे गाडी वाल्याचा नंबर असेल तर पाठवा. २७/२८ तारखेला जाणार आहोत.

1 Likes
3 Comments142 Views

Comments3

sidshenvi
Sid ShenviDec 17, 2025

+91 72088 04209 ha number ahe call kara

1
aryanpedhekar1514
aryan PedhekarDec 17, 2025

अकोले किंवा राजूर ला जाणाऱ्या खूप गाड्या आहेत दादा कसारा मधून.

1
vikashake101
Vikas HakeDec 17, 2025

कल्याण tu पारगाव बस आहेत 8 km ahe khireshwar मार्ग bro

1

Similar Posts

हडसर गडावर २६ तारखेला जाणार आहे बाईक ने मुंबई मालाड पूर्व वरून कोण येणार आहे? सकाळी ४.३० निघायला लागेल

Apr 24, 2026

अहिल्यनगर हून कोरीगड निघत आहे कुणाचा प्लान असेल ते कळवा रात्री 11वाजता पुण्यात असल 7218902125

Mar 21, 2026

हरिशचंद्र गडावर खिरेश्वर मार्गे किती वेळ लागतो , आणि गडावर राह्यण्याची सोया आहे। तर नंबर पाठवा

May 11, 2026

कोण रायगडला जाणार असेल तर सांगा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साठी दादर किंवा ठाण्या मधून ७०८३९६२०६५.

Jan 11, 2026

उद्या सकाळी मुंबई वरून रायगड ला जाणार आहे कोणी येणार असेल तर कळवा

Jan 23, 2026