sayali dhomse
July 2, 2026 at 03:40 AM
मांगी तुंगी ला रहायची काही सोय आहे का ?
मांगी तुंगी ला रहायची काही सोय आहे का ?
1 Likes
4 Comments135 Views
मांगी तुंगी ला रहायची काही सोय आहे का ?
मांगी तुंगीला जैन मंदिरे व धर्मशाळा आहेत , तिथे जेवण व मुक्कामाची चांगली व्यवस्था आहे
Kdhi jaty mangi tungi la
मांगी फाट्यावर जैन आश्रम आहे तिथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होते एकदम कमी पैशात तसेच पायथ्याला पण एक आश्रम आहे तिथे पण राहू शकता.
Yes jain dharmashala at the base with food too