G
Gajesh Padvekar
January 13, 2026 at 04:03 PM

मांगी तुंगी च्या base Village madhe नाश्ता करण्यासाठी कोणत्या हॉटेल किंवा Place cha contact no asel tr send kara

मांगी तुंगी च्या base Village madhe नाश्ता करण्यासाठी कोणत्या हॉटेल किंवा Place cha contact no asel tr send kara

1 Likes
3 Comments73 Views

Comments3

bhaveshubhare
Bhavesh ubhareJan 13, 2026

तुम्हाला जाताना नास्ता करून जावं लागेल
किल्ला जवळ गाव आहे तिकडे पुरेसे अस काही नाही आहे किल्ला वर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे खाऊ घेऊन जायला परवानगी नाही

1
www.abhi.savant
Abhijit SavantJan 13, 2026

मांगी गावात जर राहिला तर जैन आश्रम आहे, तिथे अल्प दरात राहण्याची आणि जेवण मिळते. मागे आम्ही तिथेच मुक्कामी होतो. सकाळी नाष्टा थोडा वेळाने मिळतो

karwandeyogesh
YOGESH KARWANDEJan 14, 2026

कधी जाणार आहे, मला मांगी तुंगी ट्रेक करायचा आहे मुंबई हून