navinpal270
Navin Pal
July 1, 2026 at 01:21 PM

कोणी कोहोज किल्ला (Kohoj Fort) हा गलतारे गावाकडून ट्रेक केला आहे का? जर कोणी केला असेल तर कृपया सांगा: रूट कसा आहे? ट्रेल स्पष्ट आहे का की गोंधळात टाकणारा आहे? साधारण किती वेळ लागतो? GPX किंवा काही टिप्स असतील तर शेअर करा.

कोणी कोहोज किल्ला (Kohoj Fort) हा गलतारे गावाकडून ट्रेक केला आहे का?
जर कोणी केला असेल तर कृपया सांगा:
रूट कसा आहे?
ट्रेल स्पष्ट आहे का की गोंधळात टाकणारा आहे?
साधारण किती वेळ लागतो?
GPX किंवा काही टिप्स असतील तर शेअर करा.

0 Likes
4 Comments66 Views

Comments4

omkarhodabe
Omkar HodbeJul 1, 2026

कोहोज किल्ल्यावर जाण्यासाठी, तुम्हाला मनोर-वाडा मार्गावर असलेल्या 'वाघोते' ( Waghote) या पायथ्याच्या गावी जावे लागेल.

navinpal270
Navin PalJul 1, 2026

Are lekin ye durg app mai galtare se route hai mujhe vaha se utarna hai to uske baare mai pata hai to batao

omkarhodabe
Omkar HodbeJul 1, 2026

Waghote गावाकडून गेलात तर easy पडेल आणि दोन तास मधे तुम्हाला गडावर पोहचता येईल

navinpal270
Navin PalJul 1, 2026

Ho mahite mala pan mujhe utarna galtare se hai isiliye pucha kisi ko pata hoga to batao aisa

Similar Posts

तिकोणा किल्ल्याची माहिती कोण देईल का? म्हणजेच तेथील ट्रेक कसा आहे, तेथील परिसर व इत्यादी??

तिकोणा किल्ल्याची माहिती कोण देईल का? म्हणजेच तेथील ट्रेक कसा आहे, तेथील परिसर व इत्यादी??
Jun 22, 2026

कळसूबाई sunrise ट्रेक करायचा आहे. पहाटे किती वाजता ट्रेक ला सुरुवात केली पाहिजे? व कोणत्या गावातून तसेंच guide ची आवश्यकता लागते का?

कळसूबाई sunrise ट्रेक करायचा आहे. पहाटे किती वाजता ट्रेक ला सुरुवात केली पाहिजे? व कोणत्या गावातून तसेंच guide ची आवश्यकता लागते का?
May 11, 2026

डाक बहिरी किल्ला आणी गोरखगड किल्ला हे दोन्ही किल्ले solo trek करता येते का का गाईड घ्यावा लागतो का काही माहिती असेल तर सांगा 🙏🚩

डाक बहिरी किल्ला आणी गोरखगड किल्ला हे दोन्ही किल्ले solo trek करता येते का का गाईड घ्यावा लागतो का काही माहिती असेल तर सांगा 🙏🚩
Apr 14, 2026

भटकंती मार्ग : दिवस पहिला: बोराट्याची नाळ (मोहरी ते पाने गाव) दिवस दुसरा : सिंगापूर नाळ (दापोली ते मोहरी) परवा शनिवारी सकाळी रायलिंग पठारावर जायला बाईकला किक मारली. डावीकडे सूर्य तर उजवीकडे चंद्र, मस्त राइड करत करतच सिंहगड, राजगड आणी तोरणाच्या भव्य नजा

भटकंती मार्ग : दिवस पहिला: बोराट्याची नाळ (मोहरी ते पाने गाव) दिवस दुसरा : सिंगापूर नाळ (दापोली ते मोहरी) परवा शनिवारी सकाळी रायलिंग पठारावर जायला बाई...
Oct 7, 2025

पुनःश्च राजगड वारी संपूर्णम् चढाई : यशवंत दांड - संजीवनी माची - राजगड उतराई - संजीवनी माची - आळू दरवाजा - तोरणजाई ची वाट यशवंत दांडेचा शेवटचा टप्पा अत्यंत घसरीचा आहे आणि कुठेही hold नाहीत त्यामुळे रोप असलेली उत्तम. पावसाळ्यात हा ट्रेक करू नका कारण सगळ्या

पुनःश्च राजगड वारी संपूर्णम् चढाई : यशवंत दांड - संजीवनी माची - राजगड उतराई - संजीवनी माची - आळू दरवाजा - तोरणजाई ची वाट यशवंत दांडेचा शेवटचा टप्पा अत...
Jun 15, 2026