chaitanyabodake92
Chaitanya Bodake
April 14, 2026 at 02:57 AM

डाक बहिरी किल्ला आणी गोरखगड किल्ला हे दोन्ही किल्ले solo trek करता येते का का गाईड घ्यावा लागतो का काही माहिती असेल तर सांगा 🙏🚩

डाक बहिरी किल्ला आणी गोरखगड किल्ला हे दोन्ही किल्ले solo trek करता येते का का गाईड घ्यावा लागतो का काही माहिती असेल तर सांगा 🙏🚩

3 Likes
5 Comments301 Views

Comments5

musalevarun
varun musaleApr 14, 2026

Solo ट्रेक टाळा.....https://youtu.be/ROftFOhtxTw?si=0JepoQiTR0I0Q2aj कालची घटना आहे कर्जत इर्शाळगड

S
Sandeep SawantApr 14, 2026

दोन्ही difficiult आहेत.. शक्यतो सोलो ट्रेक करू नये...ग्रुप सोबत जा

shaan.kangane
Shaan KanganeApr 14, 2026

दोन्ही ट्रेक धोखा दायक श्रेणितील असून गाईड सोबत असणे गरजेचे आहेत. किंवा तुम्हाला तसा अनुभव असावा.
Solo Treck शक्यतो टाळावा.

1
bajarangshingmode
Bajarang ShingmodeApr 14, 2026

भावा दोन्ही गड खतरनाक आहे सोबत कोणाला तरी घेऊन जा

1
kandepranit2001
Pranit KandeJun 12, 2026

Jar anubhavi asachil tar Bahiri leni sathi guide chi garaj nahi pan solo trek talalela bara

Similar Posts

लोहगड किल्ला वरुन विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट कोणाला माहिती आहे का ..... माहिती असेल सांगा ....

लोहगड किल्ला वरुन विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट कोणाला माहिती आहे का ..... माहिती असेल सांगा ....
Nov 15, 2025

कलावंतीण दुर्ग ला solo Trek करू शकतो का

कलावंतीण दुर्ग ला solo Trek करू शकतो का
Mar 25, 2026

कोणी कोहोज किल्ला (Kohoj Fort) हा गलतारे गावाकडून ट्रेक केला आहे का? जर कोणी केला असेल तर कृपया सांगा: रूट कसा आहे? ट्रेल स्पष्ट आहे का की गोंधळात टाकणारा आहे? साधारण किती वेळ लागतो? GPX किंवा काही टिप्स असतील तर शेअर करा.

कोणी कोहोज किल्ला (Kohoj Fort) हा गलतारे गावाकडून ट्रेक केला आहे का? जर कोणी केला असेल तर कृपया सांगा: रूट कसा आहे? ट्रेल स्पष्ट आहे का की गोंधळात टाक...
Jul 1, 2026

कोणाला K2S कात्रज ते सिंहगड RANGE TREK ला यायचा असेल तर लवकर कळवा .

कोणाला K2S कात्रज ते सिंहगड RANGE TREK ला यायचा असेल तर लवकर कळवा .
Jun 12, 2026

मला AMK ट्रेक करायचा आहे , कोणी इच्छुक असेल तर चला .... अनुभव आणि माहिती असेल तर कृपया plz सांगा

मला AMK ट्रेक करायचा आहे , कोणी इच्छुक असेल तर चला .... अनुभव आणि माहिती असेल तर कृपया plz सांगा
May 1, 2026