Clash OP
June 26, 2026 at 03:15 PM
Mumbai Varun Lohgad la jayla one day return best way suggest Kara
Mumbai Varun Lohgad la jayla one day return best way suggest Kara
1 Likes
2 Comments88 Views
Mumbai Varun Lohgad la jayla one day return best way suggest Kara
ऐक.. मुंबई वरून पुणे जाणारी रात्रीची शेवटची ट्रेन पकडून लोणावळा ला उतरून... तिथून पहिली लोकल 5.20 ची आहे ती पकडा आणि पहिल स्टेशन मालिवली ला उतरा... स्टेशन पासून ट्रेक चालू होतो तो विसापूर पैठण गावातून लोकल लोकांना विचारा...पहिला विसापूर करून नंतर लोहगड करा अशा प्रकारे 2 किल्ले पूर्ण होतील नंतर लोहगड वरून रिक्षा पकडून लोणावळा ला या रिक्षा भाडं 600 द्या ते जास्त मागतात... अशा प्रकारे नियोजन करून आम्ही दुपार 2 पर्यंत 2 ट्रेक पूर्ण केलेले....
CSMT varun Sakari Pahili train pakdyachi lonavala sathi nntar lonavala la utrun tikdun local train ne malavli station la yaa mg tikdun auto ghya.