www.abhi.savant
Abhijit Savant
June 15, 2026 at 06:21 AM

पुनःश्च राजगड वारी संपूर्णम् चढाई : यशवंत दांड - संजीवनी माची - राजगड उतराई - संजीवनी माची - आळू दरवाजा - तोरणजाई ची वाट यशवंत दांडेचा शेवटचा टप्पा अत्यंत घसरीचा आहे आणि कुठेही hold नाहीत त्यामुळे रोप असलेली उत्तम. पावसाळ्यात हा ट्रेक करू नका कारण सगळ्या

पुनःश्च राजगड वारी संपूर्णम्
चढाई : यशवंत दांड - संजीवनी माची - राजगड
उतराई - संजीवनी माची - आळू दरवाजा - तोरणजाई ची वाट
यशवंत दांडेचा शेवटचा टप्पा अत्यंत घसरीचा आहे आणि कुठेही hold नाहीत त्यामुळे रोप असलेली उत्तम. पावसाळ्यात हा ट्रेक करू नका कारण सगळ्या वाटेत माती आहे.

पुनःश्च राजगड वारी संपूर्णम्
चढाई : यशवंत दांड - संजीवनी माची - राजगड
उतराई - संजीवनी माची - आळू दरवाजा - तोरणजाई ची वाट
यशवंत दांडेचा शेवटचा टप्पा अत्यंत घसरीचा आहे आणि कुठेही hold नाहीत त्यामुळे रोप असलेली उत्तम. पावसाळ्यात हा ट्रेक करू नका कारण सगळ्या
3 Likes
6 Comments192 Views

Comments6

shindesandesh110
Sandesh ShindeJun 15, 2026

तुम्हाला राजगड ते तोरणा ट्रॅक बदल माहिती आहे का

S
Sagar YoutubeJun 15, 2026

Durg app madhe rajgad to torna trek chi information aahe...ekda check kara

www.abhi.savant
Abhijit SavantJun 15, 2026

राजगड ते तोरणा तुम्ही 2 दिवस प्लॅन करून करू शकता, आदल्या दिवशी दुपारी पाली दरवाजा मार्गे चढाई करा, मुक्काम पद्मावती मंदिरात करा. सायंकाळी मस्त संजीवनी माचीचा सूर्यास्त enjoy करून सूर्योदयावेळी सुवेळा माची गाठा परत येऊन काळेश्वरी बुरुजा कडून संजीवनी माची गाठा अळू दरवाजा कडून तोरणाकडे जायला निघा चांगला पायवाटेचा हायवे झाला आहे, इथून तोरणा गाठायला 5 ते 6 तास लागतील तोरणा वरून वेल्हे गावात उतरू शकता.
पूर्ण ट्रेक तुम्ही अंदाजे 9 तासात पूर्ण करू शकता

2
pudalepramod
Pramod PJun 15, 2026

Yashavant dandachi gpx bhetel kay?
Difficulty level kay ahe?

www.abhi.savant
Abhijit SavantJun 16, 2026

हो आहे, but not able to upload. Fail होतेय अपलोड करताना. I will dm over whatsapp

www.abhi.savant
Abhijit SavantJun 16, 2026

Difficulty level is quite between medium to high.
Last patch मध्ये सगळी माती आहे आणि उभी चढाई आहे त्यामुळे थोडे सांभाळून जा रोप असेल तर उत्तम

Similar Posts

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe
Dec 7, 2025

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती ...
Oct 6, 2025

राजगड टू रायगड ट्रेक करणार आहोत.. टोटल 3 दिवस आहेत.. जर कोणी आधी केला असेल तर प्लीज योग्य रूट सजेस्ट करा.. Primary plan : Day 1 : stay at rajgad Day 2 : pahate lavkar uthun Torna la sakali 10 paryant pochne , Torna bhatti marge utrun sandhyakal paryant

राजगड टू रायगड ट्रेक करणार आहोत.. टोटल 3 दिवस आहेत.. जर कोणी आधी केला असेल तर प्लीज योग्य रूट सजेस्ट करा.. Primary plan : Day 1 : stay at rajgad Day 2...
May 28, 2026

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाईम आहे का

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाई...
Feb 27, 2026