esbee749
Esbee
May 28, 2026 at 07:16 AM

राजगड टू रायगड ट्रेक करणार आहोत.. टोटल 3 दिवस आहेत.. जर कोणी आधी केला असेल तर प्लीज योग्य रूट सजेस्ट करा.. Primary plan : Day 1 : stay at rajgad Day 2 : pahate lavkar uthun Torna la sakali 10 paryant pochne , Torna bhatti marge utrun sandhyakal paryant

राजगड टू रायगड ट्रेक करणार आहोत.. टोटल 3 दिवस आहेत.. जर कोणी आधी केला असेल तर प्लीज योग्य रूट सजेस्ट करा..
Primary plan :
Day 1 : stay at rajgad
Day 2 : pahate lavkar uthun Torna la sakali 10 paryant pochne , Torna bhatti marge utrun sandhyakal paryant Mohri gavat stay sathi pochne
Day 3 : Singapur cha naletun khali utarne Dapoli la.. mag tithun pudhe vagheri , Warangi
Day 4 : Sakali lavkar Raigad chadhayla chalu karne..
ST ne punyala ratri paryant return
काही सजेशन असतील तर सांगा यामध्ये

2 Likes
2 Comments251 Views

Comments2

rautk0581
Ketan RautMay 28, 2026

बा रायगड परिवार आयोजित,
दुर्गराज राजगड ते दुर्गदुर्गेश्वर बा रायगड पदभ्रमंती मोहीम २०२६

दिनांक :- १३ आणि १४ जून २०२६

स्वराज्याची प्रथम राजधानी तसेच कानद, गुंजन मावळाच्या धारतीर्थांच्या स्मृती मृदा रायगडावर नेऊन मंत्र- घोषानिशी राजसभेत पसरनयासाठी तसेच किल्ले राजगड ते रायगड ह्या सह्याद्रीतील रानवाटा घाटवाटा रहाळ परिसरातील गावे, लोकजीवन मंदीरे शिल्पे समाध्या थडगी दंतकथा वनस्पती वन्यपशुसंपदा समजुन घेन्यासाठी अवघे अवघे या...🚩🚩

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून समूहात सहभागी व्हा..🚩

https://chat.whatsapp.com/HqEi8UMFpXH2fnIkmJ4bg6?mode=gi_t

अधिक माहितीसाठी संपर्क :-
निनाद सावंत : 8652393453
राजू बिरादार : 8999328279

आपलाच,
बा रायगड परिवार, महाराष्ट्र राज्य.

1
rautk0581
Ketan RautMay 28, 2026

बा रायगड परिवार आयोजित,
दुर्गराज राजगड ते बा रायगड पदभ्रमंती मोहीम..🚩🚩

दिनांक :- १३ आणि १४ जून २०२६

मोहीम शुल्क :-
पुणे ते पुणे : २०००/- रुपये.
मुंबई ते मुंबई : २५००/- रुपये.
बेस : १०००/- रुपये. ( बस प्रवास नियोजन समाविष्ट नाही )

सामाविष्ट बाबी :

  • शनिवार आणि रविवारी सकाळी चहा नाष्टा
  • शनिवारी रात्री आणि रविवारी मोहीम संपल्यानंतर जेवण.
  • ⁠प्रथमोपचार.
  • ⁠मार्गदर्शन आणि सहाय्य.
  • ⁠पुणे ते पुणे आणि मुंबई ते मुंबई प्रवास नियोजन.

समाविष्ट नसलेल्या बाबी :

  • बेस शुल्कात बस प्रवास समाविष्ट नाही.
  • ⁠शनिवारी दुपारचे जेवण.

मोहिमेचा मार्ग :- राजगड - बापूजी बुवाजी खिंड - बालवड - शेणवड - पासली - कुसुरपेठ - एकलगाव - मोहरी - बोराट्याची नाळ - पाने गाव- वारंगी - छत्री निजामपूर - रायगडवाडी - बा रायगड.

मोहिमेचे अंतर : ५० किलोमीटर अंदाजे.

मोहिमेचा उद्देश :-

  1. स्वराज्याची प्रथम राजधानी तसेच कानद, गुंजन मावळाच्या धारतीर्थांच्या स्मृती मृदा रायगडावर नेऊन मंत्र- घोषानिशी राजसभेत पसरणे.
  2. राजगड ते रायगड ह्या सह्याद्रीतील रानवाटा घाटवाटा रहाळ परिसरातील गावे, लोकजीवन, मंदीरे शिल्पे समाध्या थ
1

Similar Posts

Rajgad-torna -raigad range trek sathi stay options ani transport kasa karava lagel ... koni information deu shkt ka? Amhala range trek karun rajabhishekala pn jaychy raigad la tr tith pn stay cha option asel tr suggest kara

Rajgad-torna -raigad range trek sathi stay options ani transport kasa karava lagel ... koni information deu shkt ka? Amhala range trek karun rajabhish...
Jan 6, 2026

२८ जूनला राजगड ट्रेकला जात आहोत. कोणाला यायचं असेल तर कळवा. 😊 Contact : 8010697516

२८ जूनला राजगड ट्रेकला जात आहोत. कोणाला यायचं असेल तर कळवा. 😊 Contact : 8010697516
Jun 27, 2026

मुंबई वरुन आदल्या दिवशी रात्री किंवा पहाटे निघून त्याच दिवशी रात्री परत येता येईल असा one Day return कुठल्या किल्ल्यावर जाता येईल?... क्रुपया मार्गदर्शन करा... पालघरचे गड किल्ले वगळून... क्रुपया सुचवताना तिथे कसे जावे, कुठली ट्रेन /बस पकडावी, तिथला वाटाड्

मुंबई वरुन आदल्या दिवशी रात्री किंवा पहाटे निघून त्याच दिवशी रात्री परत येता येईल असा one Day return कुठल्या किल्ल्यावर जाता येईल?... क्रुपया मार्गदर्...
Jan 18, 2026

Planning for Harihargad in December 2nd week. Please give us suggestions and tips. Three men's group.

Planning for Harihargad in December 2nd week. Please give us suggestions and tips. Three men's group.
Nov 5, 2025

Rajgad to Torna Night Trek karayacha aahe Sobat Nahiye koni Thoda guidance hava hota Kiva kuthala group asel tari chalel

Rajgad to Torna Night Trek karayacha aahe Sobat Nahiye koni Thoda guidance hava hota Kiva kuthala group asel tari chalel
Jan 15, 2026