tambdekunjal
Kunjal Tambade
May 20, 2026 at 05:17 AM

गोरखगड la रात्री कुठे राहण्याची सोय आहे का ?

गोरखगड la रात्री कुठे राहण्याची सोय आहे का ?

1 Likes
8 Comments183 Views

Comments8

S
ShIvRaJ PaWarMay 20, 2026

गोरखगडा च्या पायथ्याशी गोरखनाथांचे भव्य मंदिर आहे तिथे होऊ शकते व्यवस्था राहण्याची

2
shubhamgade7267
Shubham GadeMay 20, 2026

गडावर राहायची सोय नाही, गुहा वगैरे आहेत पण तिथं रात्रीचं राहणं टाळावं, खूपच उंचावर आहेत, त्याऐवजी पायथ्याला गोरक्षनाथ मंदिरात राहावं झोपण्यासाठी ऐस पैस जागा आहे

1
dnyanesh2506
Dnyanesh ShendkarMay 20, 2026

पायथ्या ला खुप मोठा मठ आहे, 100 लोक मुक्काम करू शकतात. बाहेर वॉशरूम आहेत.

1
kunalbhawarthe
Kunal BhawartheMay 20, 2026

पायथ्याशी मठ आहे तिथे मोठा group hi rahu shakto आणि top la गुहा आहेत परंतु पाणी ची सोय नसेल वर आणि tent नसेल tr शक्यतो talave माकडे असतात बाकी वर पण खूप छान जागा आहे

1
tambdekunjal
Kunjal TambadeMay 20, 2026

मंदिरामध्ये राहून देतात का ? आणि tent लावण्याची गरज नाही ना तिथे ?

tambdekunjal
Kunjal TambadeMay 20, 2026

रात्रीच जायचं झालं 7 वाजता कल्याण वरून तर गाड्या मिळतील का ?

pratikbhoye777
Pratik BhoyeMay 20, 2026

हो राहायची सोय आहे . तुम्ही गोरख गडावरी गुहेत सुरक्षित राहू शकता .

1
aniketmagar74
aniket magarMay 20, 2026

गोरखगड किल्ला च्या उजव्या बाजूला आई डेरमाता मंदिर आहे.. तिथे मठ आहे.. तिथे ही राहू शकता. पुजारी जेवणाची सोय करतील.. कृपया तिथलं पावित्र्य राखा ही विनंती. झोपण्याची पण सोय करतील पुजारी.

1