bhoitejayesh231
Jayesh Bhoite
May 5, 2026 at 05:34 AM

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की सांगा.🙏

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की सांगा.🙏

1 Likes
3 Comments179 Views

Comments3

ap8180902536
Pawar AkashMay 5, 2026

Boisar wrun ani palghar station wrun pan jata yeil

2
maulimaharaj1998
Mauli RajiwadeMay 5, 2026

अशेरी गडावर जाण्यासाठी तुम्ही बोईसर किंवा पालघर स्थानकावर उतरा. पालघर बस डेपो ( रेल्वे स्थानकापासून ५ मिनिट ) वरून वाडा / जव्हार जाणारी बस पकडुन मनोर नाक्यावर उतरा. तिथून खडकोना जाण्यासाठी टमटम / जीप असतात.. किंवा बोईसर वरून नवापूर नाक्यापर्यंत चालत जा ( १५ मिनिट) तिथून खडकोना ( पायथ्याचे गाव) साठी इको / जीप / ऑटो असतात.. 30/-pp घेतील..

(विरार वरून 250-300/- घेतात pp.)

2
tambdekunjal
Kunjal TambadeMay 5, 2026

पालघर वरून डायरेक्ट गाडी केलीत तर 800 रुपये घेतात जायचे ग्रुप ने असाल तर बरं पडेल तुम्हाला नाही तर स्टेशन बाहेर मस्तान नाका किंवा मनोर la जाणाऱ्या jeep किंवा रिक्षा भेटून जातात पालघर डेपो मधून ही बस मिळतात मस्तान नाका वरून पुढे आशेरी गडाला जाण्यासाठी गाड्या मिळतात ज्या बाहेर हायवे वर सोडतात तिकडून 1km आतमध्ये चालत जावं लागेल .
ट्रेक गावातून 2 तासाचा आहे. गावात एक दुकान आहे जिकडे तुम्हाला पाणी बॉटल मिळून जातील . सकाळी लवकर चालू केलात तर जास्त ऊन लागणार नाही ✍🏻

2

Similar Posts

मला तैल-बैला किल्ला चा ट्रेक करायचा आहे , रविवारी (8/2/26) मला कॅम्पिंग आणि technical support साठी कोणाचा नंबर भेटेल का , गाईड असेल तर खूप ch छान

मला तैल-बैला किल्ला चा ट्रेक करायचा आहे , रविवारी (8/2/26) मला कॅम्पिंग आणि technical support साठी कोणाचा नंबर भेटेल का , गाईड असेल तर खूप ch छान
Feb 4, 2026

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.प...
Mar 20, 2026

मला AMK ट्रेक करायचा आहे , कोणी इच्छुक असेल तर चला .... अनुभव आणि माहिती असेल तर कृपया plz सांगा

मला AMK ट्रेक करायचा आहे , कोणी इच्छुक असेल तर चला .... अनुभव आणि माहिती असेल तर कृपया plz सांगा
May 1, 2026

आम्हाला आशेरी गडावर जायचं आहे. आम्हाला पालघर रेल्वे स्थानकावरुन शेअरिंग गाडी मिळेल का. आणि कोणाकडे गाडीवाल्याचा नंबर असेल तर पाठवा

आम्हाला आशेरी गडावर जायचं आहे. आम्हाला पालघर रेल्वे स्थानकावरुन शेअरिंग गाडी मिळेल का. आणि कोणाकडे गाडीवाल्याचा नंबर असेल तर पाठवा
May 19, 2026

रत्नागिरी मधील संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर (छ. संभाजी महाराजांची सासुरवाड) येथे स्थित 'किल्ले प्रचितगड' ची माहिती अँप वर कृपया उपलब्ध करावी. कठीण धोकादायक चढणं आणि उतार असलेला हा कस पहाणारा ट्रेक आहे.

रत्नागिरी मधील संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर (छ. संभाजी महाराजांची सासुरवाड) येथे स्थित 'किल्ले प्रचितगड' ची माहिती अँप वर कृपया उपलब्ध करावी. कठीण ...
Oct 10, 2025