yogesh shinde
April 13, 2026 at 05:12 PM
बुधवारी कोणी हरिश्चंद्रगड night ट्रेक करणार आहे का..?
बुधवारी कोणी हरिश्चंद्रगड night ट्रेक करणार आहे का..?
1 Likes
5 Comments187 Views
बुधवारी कोणी हरिश्चंद्रगड night ट्रेक करणार आहे का..?
उद्या जायचे का
कसे जाणार आहात ?
बुधवारी रात्री सुरवात.. Sunrise गुरुवारी पहाटे...
आम्ही येवला इथून 6 वाजेपर्यंत निघणार पर्सनल vehicle ने.. 10 वाजेपर्यंत पाचनई
Harishchandragad Night Trek साठी Guide ची अवश्यकता असल्यास Kalsubai Guide ला संपर्क करा. 9764049584