हरिश्चंद्रगड- खिरेश्वर मार्गे रात्री ट्रेक साठी किती अवघड आहे? आणि वन्य प्राणी (बिबट्या) वगैरे आहेत का त्या area मधे?

31 la बंद आहे
रात्री ट्रेक करणार असाल तर शक्यतो गाईड घेऊन जा गावातून... वाट चुकण्याची शक्यता आहे रात्री. आणि 31 डिसेंबर साठी हरिश्चंद्रगड ट्रेक साठी बंदी आहे. अधिक माहिती घेऊनच जाणे
Hoo dada kup jangal aahe cukala tar sapadnar pan nahi tha marge nahi jau sakali otur varun kotur koteshwar st aahe ty st ne ja pan sandyakali tya marge jau nako
Tithe lepaord aahe so ratri trek naka karu 25 dec la cha disla mala 4 lepaord
करूच नका.. खूप अवघड आहे
खिरेश्वर वरून हरिश्चंद्रगडावर रात्री ट्रेक टाळा कारण दोण दिवसा पुर्वी आम्ही ४ मित्रांणी रात्री १ वाजता ट्रेक चालु केला होता व आम्हाला बिबट्याने खुप त्रास दिला किती दा तर जवळ आला होता . पहाटे दिसायला लागल्यावर जाउ शकता. खिरेश्वर ते हरिश्चंद्रगड ८ कि.मी अंतर आहे.
जाऊ नका रात्री, खूप भूलभुलैया आहे तिकडे.
Camping sathi ja ratri tracking shyakyato tala.