rohitbemarkar
Rohit Bemarkar
April 9, 2026 at 03:00 PM

रायगड किल्लावर रात्रभर थांबटा येते का ? आणि कोण व्यवस्था करुण देते?

रायगड किल्लावर रात्रभर थांबटा येते का ? आणि कोण व्यवस्था करुण देते?

0 Likes
3 Comments481 Views

Comments3

varshamirashi
Abhi JadhavApr 9, 2026

किल्यावर रुम नाहि मिळत. .. जेवनाची व्यवस्था होऊ शकते. .. तुम्ही टेंट घेऊन जावा

swapniljangam2096
Swapnil Jangam BhauApr 9, 2026

श्रीमान रायगडावर रात्री राहायला बंदी आहे परंतु तो तुम्हाला सहवास हवा असेल तर तुम्ही रोपवे च्या रूम मध्ये थांबू शकता पण रात्री गडावर फिरायला बंदी आहे , त्यामुळे तुम्हाला त्या रूम मध्ये ch राहावे lagel... अन् रोपवे रूम ची बुकिंग फक्त ऑनलाईन ch होते offline nahi....
बाकी तुम्ही आदल्या दिवशी जाऊन खाली खूप हॉटेल आहेत तिथे कुठे stay करू शकता परंतु अनुभव गडाचा घ्यायचा असल्यास अन् तुमच्याकडे स्वतः कडे सामान असल्यास तुम्ही वाघबीळ मध्ये राहून एक वेगळा अनुभव घ्या अन् ते नको असल्यास महादरवाजा इथे पायऱ्या सुरू होतात तिथे शेड आहेत तिथे रहा , ६ ला दरवाजा ओपन झाल्यावर तुम्ही आत जाऊ शकता......

7
www.abhi.savant
Abhijit SavantApr 10, 2026

नाही, संध्याकाळी गडाचा दरवाजा बंद झाला की सकाळी 6 , 6:15 ला उघडतो,
रोपवे जवळ रूम आहेत तिथे व्यवस्था होऊ शकते.

Similar Posts

रायगड किल्ल्यावर रात्रीचे राहता येत का Raigad killa var stay karata yeto ka

रायगड किल्ल्यावर रात्रीचे राहता येत का Raigad killa var stay karata yeto ka
Feb 6, 2026

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..
Dec 20, 2025

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी stay करण्यासाठी हॉटेल आहेत का असल्यास एखादा कॉन्टॅक्ट no पाठवा

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी stay करण्यासाठी हॉटेल आहेत का असल्यास एखादा कॉन्टॅक्ट no पाठवा
Jul 1, 2026

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का?

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का?
Feb 20, 2026

रायगड किल्ला च्या पायथ्याशी उत्तम आणि स्वस्त राहण्यासाठी हॉटेल ची माहिती द्या

रायगड किल्ला च्या पायथ्याशी उत्तम आणि स्वस्त राहण्यासाठी हॉटेल ची माहिती द्या
Jan 22, 2026