dnyanesh2506
Dnyanesh Shendkar
March 28, 2026 at 02:57 AM

उद्या पहाटे 4 वाजता तिकोना ट्रेक साठी फॅमिली ला घेऊन जाणार आहे. टोटल 15 लोक आहोत. पहाटे 6 वाजता पायथ्या ला किंवा गडाजवळ नाष्टा ची सोय होऊ शकेल का? कॉन्टॅक्ट नंबर असेल तर शेअर करा.

उद्या पहाटे 4 वाजता तिकोना ट्रेक साठी फॅमिली ला घेऊन जाणार आहे. टोटल 15 लोक आहोत. पहाटे 6 वाजता पायथ्या ला किंवा गडाजवळ नाष्टा ची सोय होऊ शकेल का? कॉन्टॅक्ट नंबर असेल तर शेअर करा.

2 Likes
2 Comments299 Views

Comments2

S
Sagar YoutubeMar 28, 2026

पुंडलिक मोहोळ - 9637148524

9049369813

1
rupeshpawar66313
Rupesh PawarMar 28, 2026

9049369813
Cafe village call करून विचारून बघा

Similar Posts

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666135567

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666...
Apr 30, 2026