somnathpichad7
Sam Pichad
March 20, 2026 at 03:35 PM

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

3 Likes
10 Comments560 Views

Comments10

chandanjay410
jaykumar chandanMar 20, 2026

Konta trek karnar aahe

somnathpichad7
Sam PichadMar 20, 2026

Fix nahi tas काही. तोरणा घनगड.तिकोना. कोरीगड या पैकी एखादा

atulgunjal625
Atul GunjalMar 20, 2026

कोणत्या ट्रेक साठी जाणार आहात तुम्ही, त्या किल्ल्याच किंवा ट्रेकचं नाव सांगा

atulgunjal625
Atul GunjalMar 20, 2026

कोरीगड किल्ल्याचा प्लॅन करू शकतो आपण

1
somnathpichad7
Sam PichadMar 20, 2026

कोरीगड जमेल काही अडचण नाही. तो ट्रेक मी केला नाही.

somnathpichad7
Sam PichadMar 20, 2026

बघा मग उद्या कोरीगड साठी कोण कोण इच्छुक आहे.वेळ आणि कुठून येणार आहेत ते ठरवा

ashish.katkole
Ashish KatkoleMar 20, 2026

मी पण पुण्यात आहे... कुठे आणि कसा plan आहे.

somnathpichad7
Sam PichadMar 20, 2026

Bike ने जायचं पुण्यातून कोरीगड साठी 8 वाजता निघूया.

somnathpichad7
Sam PichadMar 20, 2026

कोण कोण कोरीगड साठी ट्रेक करायला जाणार आहेत ते कळवा.आणि कोठून निघणार आहेत ते सांगा

shrikantpatil9078
Shrikant PatilApr 26, 2026

३०मे ला रात्री विसापूर ट्रेक साठी कोण येणार आहे का आम्ही चालोय ग्रुप सह अभ्यास मोहीम त्या शिवाय लोहगड ही आणि भाजे लेणी समूह करणार आहोत

1

Similar Posts

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा
Mar 19, 2026

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666135567

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666...
Apr 30, 2026

कोकणदिवा / गरजाईवाडी मध्ये नाष्टा/ जेवण ची सोय होईल का? कोणाचा Phone number असेल तर share करा 🙏

कोकणदिवा / गरजाईवाडी मध्ये नाष्टा/ जेवण ची सोय होईल का? कोणाचा Phone number असेल तर share करा 🙏
Mar 21, 2026

पाषाण वरून कोरीगडसाठी ट्रेक साठी निघत आहे.कोणी असेल तर कळवा.

पाषाण वरून कोरीगडसाठी ट्रेक साठी निघत आहे.कोणी असेल तर कळवा.
Mar 21, 2026

काही प्लॅन आहे ka ट्रेकचा कोणाचा. असेल तर कळवा 9657033023

काही प्लॅन आहे ka ट्रेकचा कोणाचा. असेल तर कळवा 9657033023
Dec 17, 2025