bhurbudesomnath717
Somnath Bhurbude
March 18, 2026 at 03:38 AM

दिनांक २१/२२ मार्च २०२६ एक अतिशय सुंदर आणी आनंदाई जंगल भ्रमंती एकदिवसीय ट्रेक आहे तर कुणी इच्छुक असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करा ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर अंबई संपर्क 8308370216 काही ट्रेक बाबत शंका असल्यास तुम्ही केव्हाही संपर्क करू शेकतात

दिनांक २१/२२ मार्च २०२६ एक अतिशय सुंदर आणी आनंदाई जंगल भ्रमंती एकदिवसीय ट्रेक आहे तर कुणी इच्छुक असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करा ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर अंबई संपर्क 8308370216 काही ट्रेक बाबत शंका असल्यास तुम्ही केव्हाही संपर्क करू शेकतात .ट्रेक सकाळी ठीक ७:००वाजता सुरु होईल आणी दुपारी १:०० पर्यंत समाप्त ट्रेक चा मार्ग अंबई गाव, मोठा माळ, खांगळाची वाट,खरश्या धबधबा सकाळी चहा नास्ता आणि दुपारी वेज गावरान जेवण मिळेल तसेच गाईड फी एकत्र मिळून प्रती वेक्ती ८००रु.असेल याची येणाऱ्या पर्यटकांनी नोंद घ्यायची आहे मी भुरबुडे सोमनाथ निसर्ग प्रेमी तथा महाराष्ट्र पर्यटन गाईड 🙏🙏🙏 सहभागासाठी फक्त २० मार्च पर्यंतच सहभाग नोंदवू शकता

दिनांक २१/२२ मार्च २०२६ एक अतिशय सुंदर आणी आनंदाई जंगल भ्रमंती एकदिवसीय ट्रेक आहे तर कुणी इच्छुक असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करा ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर अंबई संपर्क 8308370216 काही ट्रेक बाबत शंका असल्यास तुम्ही केव्हाही संपर्क करू शेकतात
0 Likes
0 Comments174 Views

Similar Posts

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आ...
Apr 17, 2026

दुर्ग भटकंती आयोजित एकदिवसीय साहसी TTMM ट्रेक 📍 पदरगड 📅 *दिनांक:* रविवार 31 मे २०२६ (पहाटे ४) 🥾 *कठीणता:* अवघड ⏰ *प्रस्थान:* पहाटे 🚘 *प्रवास:* कार (पुण्यातून) 🍱 *नाश्ता आणि जेवण:* सोबत ठेवावे / नियोजनानुसार 🛖 बेस विलेज: खांडस भीमाशंकर अभयारण्

दुर्ग भटकंती आयोजित एकदिवसीय साहसी TTMM ट्रेक 📍 पदरगड 📅 दिनांक: रविवार 31 मे २०२६ (पहाटे ४) 🥾 कठीणता: अवघड ⏰ प्रस्थान: पहाटे 🚘 प्रवास: कार (पुण्या...
May 27, 2026

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती ...
Oct 6, 2025

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सोडून..

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सो...
Mar 22, 2026

येत्या रविवारी 5 जुलै रतनगड ला ट्रेक केला तर पावसा मुले रिस्क असेल का आणि जिथे रिस्क असेल ते ठिकाण कृपया सांगा जय शिवराय 🚩🙏

येत्या रविवारी 5 जुलै रतनगड ला ट्रेक केला तर पावसा मुले रिस्क असेल का आणि जिथे रिस्क असेल ते ठिकाण कृपया सांगा जय शिवराय 🚩🙏
Jul 3, 2026