Arvind Chivilkar
March 17, 2026 at 05:26 PM
सोंडाई किल्ला रात्री ट्रेक करू शकतो का?
सोंडाई किल्ला रात्री ट्रेक करू शकतो का?
0 Likes
2 Comments112 Views
सोंडाई किल्ला रात्री ट्रेक करू शकतो का?
Yesss , kru shktat basic trek ahe . Hardly 1.5 tas lagnar complete krayla . Easy ahe
करू शकता, काही हरकत नाही. फार छोटासा ट्रेक आहे, अर्ध्या तासात वर जातो आपण. आणि वर पाहण्यासाठी टाके आणि देवीचं ठाणं सोडून काही नाही. त्यामुळे वर फिरण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही