tambdekunjal
Kunjal Tambade
June 6, 2026 at 09:02 AM

सोंडाई किल्ल्याचा night trek कुणी केला आहे का रात्री 2 3 वाजता गाड्या मिळतील का कर्जत वरून ?

सोंडाई किल्ल्याचा night trek कुणी केला आहे का रात्री 2 3 वाजता गाड्या मिळतील का कर्जत वरून ?

0 Likes
3 Comments99 Views

Comments3

churchymore2121
churchy moreJun 6, 2026

कर्जत बद्दल माहिती नाही पण कर्जत पेक्षा पनवेल स्टेशन अथवा बस स्टँड वरून चौक साठी किंवा चौक वरून पुढे सोंडाई कडे जाण्यासाठी टमटम रिक्षा मिळण्याची शक्यता जास्त आहे

dipakdhumana2040
Dipak DhumanaJun 6, 2026

नाय मिळणार गाड्या २/३ वाजता रात्री

parabprashant645
Prashant ParabJun 8, 2026

mazakde no ahe auto valyacha deu ka..