सिताबर्डीचा किल्ला
परिचय
सिताबर्डी हा महाराष्ट्रातील नागपूर शहरातील किल्ला आहे. येथील टेकडीचे रुपांतर ईंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर तेव्हा अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे. हा किल्ला नंतर भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. वर्षात फक्त तिनदा, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट व १ मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे. सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो.गोंड • भोसले • तिसरे रघूजी भोसले • बख्तबुलंद शाह • नागपूर राज्य • नागपूर प्रांत • मध्य प्रांत • सेंट्रल प्रॉव्हिंसेस व बेरार • सिताबर्डीचा किल्ला • नामांतर आंदोलन • नागपूर करार नाग नदी • गोरेवाडा तलाव • अंबाझरी तलाव • फुटाळा तलाव • गांधीसागर • सोनेगाव तलाव नामपा • नासुप्र • नागपूर जिल्हा • नागपूर विभाग • नागपूर पोलिस रातुम विद्यापीठ • व्हीएनआयटी • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर • नागपूरातील शैक्षणिक संस्थांची यादी दीक्षाभूमी • महाराजबाग • रामण विज्ञान केंद्र • नामांतर शहीद स्मारक • गोंड राजाचा किल्ला • अजबबंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ • मिहान • नागपूर रेल्वे स्थानक • नागपूर मेट्रो • कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प • खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प १९२७ च्या नागपूर दंगली • गोवारी चेंगराचेंगरी बैद्यनाथ गट • दिनशॉ • हल्दिराम • इंडोरामा • महिंद्र व महिंद्र • परसिस्टंट सिस्टीम्स • विको • पूर्ती उद्योग समूह नागपूर (लोकसभा मतदारसंघ) • नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ • नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ • नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ • नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ • नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ • नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ • नागपूर पदवीधर मतदार संघ झेंडा सत्याग्रह • नागपुरी संत्री • मारबत व बडग्या • मानवी वाघ • सेवाग्राम एक्सप्रेस • तान्हा पोळा • अंबाझरी आयुध निर्माणी