← सर्व किल्ल्यांकडे परत जा

कावळ्या किल्ला

जिल्हा:रायगड
विभाग:पुणे विभाग
प्रकार: गिरिदुर्ग
कठीणता: मध्यम
जवळचे गाव: वरंध
पर्वतरांग: सह्याद्री
सद्यस्थिती: ठीक

परिचय

कावळ्या किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गड आहे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

किल्ल्याचे बुरूज पाण्याचे टाके जोत्यांचे अवशेष आणि किल्ल्यावरून दिसणारा राजधानी रायगड, किल्ले कांगोरी, मढे घाट , शिवथर , आणि सह्याद्री रांगा

गडावरील खाण्याची सोय

खायला सोबत घेउन जाणे बाकी कोणतीही सोय नाही

गडावरील पाण्याची सोय

पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही

जाण्यासाठी लागणारा वेळ

४० मिनिटे