← सर्व किल्ल्यांकडे परत जा

कावनई किल्ला

जिल्हा:नाशिक
प्रकार: गिरिदुर्ग
कठीणता: सोपी
जवळचे गाव: घोटी
पर्वतरांग: कळसूबाईरांग

परिचय

कावनई किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटी या गावापासून पश्चिमेस ७ कि.मी. अंतरावर असलेल्या कावनई या गावावरून या किल्यास कावनई किल्ला असे ओळखले जाते.