← सर्व किल्ल्यांकडे परत जा

गुणवंतगड

जिल्हा:सातारा,महाराष्ट्र
विभाग:पुणे विभाग
उंची: १००० फूट
प्रकार: गिरीदुर्ग
कठीणता: सोपी
जवळचे गाव: पाटण,मोरगिरी गाव
पर्वतरांग: बामणोली
सद्यस्थिती: नष्ट होण्याच्या मार्गावर

परिचय

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.

स्थान

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावाच्या पश्चिम-नैऋत्य(WSW) दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे. पश्चिम-वायव्येला दातगड आहे आणि दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक-पाटण रस्ता जातो.

इतिहास

१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स. १८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे

सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे

सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे.