Pune वरून पुरंदर किल्ला var jayach ahe bus ahe ka konti
Pune वरून पुरंदर किल्ला var jayach ahe bus ahe ka konti
Pune वरून पुरंदर किल्ला var jayach ahe bus ahe ka konti
स्वारगेट वरून साताऱ्याचे जाणारी बस पकडा आणि पुढे शिरवळला उतारा तिथून पुढे लोकल गाडी भेटून जाईल पुरंदर पर्यंत... सोबत वाटेवर प्रतिबालाजी मंदिर आहे ते पण पाहू शकता
स्वारगेट वरून सासवड बस पकडा. तिथून कापूरहोळ ला येणाऱ्या कोणत्याही बस किंवा गाडी ने पुरंदर फाट्यावर उतरावे.
कात्रज वरून सारोळा जाणारी PMPML आहे.. तिने कापूरहोळ फाट्यावर उतरावे.. तिथून सासवड / नारायणपूर जाणारी कोणतीही बस/गाडी पकडून जाऊ शकता..
( पुरंदर फाट्यावरून प्रवेश द्वारा पर्यंत जाण्यासाठी गाडी उपलब्ध नाही त्यामुळे गडावर जाणाऱ्या बाईक / गाडीला हात करून लिफ्ट मागू शकता..)
तसेच हा गड भारतीय सैन्यदलाच्या अख्यतारीत येतो.. त्यामुळे जाताना ओळखपत्र सोबत घेऊन जा त्याशिवाय प्रवेश मिळत नाही.. प्रवेशाची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे याची नोंद घ्यावी.
पुण्यातून बस ने हडपसर , स्वारगेट आणि कात्रज ठिकाणी हून बस मिळतील, पण तुम्हाला सासवड वरून जास्त frequency मिळेल
1> कात्रज वरून सासवड बस नारायणपूर मार्गे, त्या बस ने तुम्ही डायरेक्ट पुरंदर फाट्याला उतरू शकता या बस ची frequency थोडी कमी आहे.
कात्रजवरून कोंढवा, बोपदेव घाट मार्गे सासवड पण बस आहे
2> हडपसर गाडी तळ वरून सासवड बस पकडा आणि सासवड वरून कापूरहोळ कडे जाणारी बस