mnjgamare
Manoj Gamare
February 26, 2026 at 07:39 AM

कुणी भवानीगड किल्ला पहिला आहे का रत्नागिरी जिल्हा तील संगमेश्वर जवळील...काही माहिती असल्यास मदत होईल.(. जस की ऑटो रिक्षा कॉन्टॅक्ट. आणि स्थानिक गाईड )

कुणी भवानीगड किल्ला पहिला आहे का रत्नागिरी जिल्हा तील संगमेश्वर जवळील...काही माहिती असल्यास मदत होईल.(. जस की ऑटो रिक्षा कॉन्टॅक्ट. आणि स्थानिक गाईड )

1 Likes
1 Comments97 Views

Comments1

www.abhi.savant
Abhijit SavantFeb 26, 2026

संगमेश्वर वरून कडवई ला बस मिळते तिथून रिक्षा मिळते का पहा, टायमिंग माहिती नाही आम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो त्यावेळी बस पहायला मिळाली, गडाच्या पायथ्या पर्यंत डांबरी रोड आहे तिथून देवीच्या मंदिरापर्यंत पायऱ्या आहेत. गडावर पाहण्यासाठी देवीचे मंदिर, थोडी तटबंदी आणि मंदिराच्या मागे थोडे खाली उतरून पाण्याच्या टाक्याकडे पायवाट जाते. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे

1