anand warang
February 26, 2026 at 07:29 AM
कोरीगड ला जाण्यासाठी बाय ट्रेन ने कोणत्या स्टेशन वरून जाता येते?
कोरीगड ला जाण्यासाठी बाय ट्रेन ने कोणत्या स्टेशन वरून जाता येते?
0 Likes
6 Comments188 Views
कोरीगड ला जाण्यासाठी बाय ट्रेन ने कोणत्या स्टेशन वरून जाता येते?
लोणावळा station
Lonavala bus stand varnu bus hai 8 morning la
कोरीगड ला जाण्यासाठी लोणावळा स्टेशन ला उतरावा लागेल, स्टेशन बाहेर Trax / Eeco गाडीवाले असतात त्यांच्याशी rate ठरवून घ्या, ते जास्त सांगतात त्यामुळे bargain करा, गडावर पाण्याची सोय तसेच सावली नाही, भरपूर पाणी आणि टोपी घेऊन जा.
Lonavala...
लोणावळा स्टेशन वरून जाता येत
लोणावळा स्टेशन