माहुली किल्यावर पिण्यासाठी पाणी आहे का??
माहुली किल्यावर पिण्यासाठी पाणी आहे का??
माहुली किल्यावर पिण्यासाठी पाणी आहे का??
Ho mahadaravaja java ahe
हो वरती आहे. शिवलिंग जवळ
Trail var kuthech nai direct varti ekdum mahadarwaja pashi baki kuthech on trail ajibat nai khup panyachi garaj bhaste
होय वरती आहे
Night camping karu shakto... Mahuli Fort war....
धन्यवाद ♥️
आहे पण महादरवाजा जवळ आहे , सध्या उष्णता वाढत चालली आहे , आणि माहुली पूर्ण फिरायचा असल्यास दमछाक करणारा आहे , म्हणून सोबत जास्तीत जास्त पाणी ठेवावं..
माहुली किल्याच्या बालेकिल्यावर
महादरवाजा कडे जाताना महादेवाचे मंदिरा जवळ एक पिण्याचे टाके आहे. त्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध असते. तसेच हनुमान दरवाजा उतरल्यावर मललेल्या वाटेवरून उजवी कडे एका कातलात गुहेवाजा खोदीव टाक आहे. त्या मध्ये पण बारामही पिण्याचे पाणी असते.
भंडारदुर्गा वर खांबटाक्या मध्ये पाणी मिळते.
माहुली किल्ला दमछाक करणारा आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि वाटेत कुठे पाणी नाही किल्ल्यावर गेल्यावर पाणी भेटेल. त्यामुळे 2 लिटर पाणी बॉटल कॅरी करा.
महादेव मंदिरा जवळ पिण्यायोग्य पाणी आहे