anand warang
February 25, 2026 at 05:44 AM
सुधागड ला जाण्यासाठी खोपोली वरून बस आहे का?
सुधागड ला जाण्यासाठी खोपोली वरून बस आहे का?
0 Likes
2 Comments110 Views
सुधागड ला जाण्यासाठी खोपोली वरून बस आहे का?
Direct bus nahi aahe. Tumhala Khopoli varun pali bus stop la yava lagele nanter pali varun pachaapur la janari bus milele.
सुरज ह्यांनी जे नमुद केले आहे त्याप्रमाणे तुम्हास प्रवास करावा लागेल.