Kunjal Tambade
February 24, 2026 at 07:16 AM
राजमाचीला camp करू शकतो का ???
राजमाचीला camp करू शकतो का ???
0 Likes
4 Comments77 Views
राजमाचीला camp करू शकतो का ???
Ho karu shakto
हो करू शकता. गडावरती जाताना डाव्या हाताला मंदिर आहे, त्या तिथे सपाट जागेवर टेन्ट लावू शकता. गडाच्या पायथ्याला घरगुती जेवण मिळतं. गणेश - 83298 05271
Ha karu shakto
धन्यवाद . माहिती दिल्या बद्दल 🙏♥️