tambdekunjal
Kunjal Tambade
February 20, 2026 at 11:57 AM

रायगडच्या पायथ्याशी कुठे tent लाऊ शकतो अशी जागा आहे का ? कृपया माहीत असेल तर नक्की सांगा . धन्यवाद 🙏♥️

रायगडच्या पायथ्याशी कुठे tent लाऊ शकतो अशी जागा आहे का ? कृपया माहीत असेल तर नक्की सांगा . धन्यवाद 🙏♥️

0 Likes
3 Comments191 Views

Comments3

rohitshelar490
Rohit ShelarFeb 20, 2026

वाघ बीळ मध्ये लावू शकतो tent

1
shende.tejas1809
Tejas ShendeFeb 20, 2026

पायथ्यापेक्षा वरती पायरी मार्गावर एका कॉर्नर ला एक झोपडी आहे त्याच्या आतमध्ये लाऊ शकता. महादरवाज्याच्या 70-80 पायऱ्या पाठीमागे !!

1
prathamjadhav734
Prathamesh JadhavFeb 20, 2026

रायगड पासून 2,3 किमी अलीकडे पाचाड गाव लागता त्याचा सुरवातीला एक शाळा आहे तिथ्या मैदानात लय शकतात तिथेच एक शिवकालीन विहीर सुद्धा आहे जेणेकरून पाणी ची पण सोय होईल..

1

Similar Posts

रायगड च्या पायथ्याशी २० लोकांची राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते का? कोणी असेल तर contact share करा.

रायगड च्या पायथ्याशी २० लोकांची राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते का? कोणी असेल तर contact share करा.
Jan 11, 2026

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का ? असेल तर सांगा. नसेल तरी पण सांगा. धन्यवाद 🙏

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का ? असेल तर सांगा. नसेल तरी पण सांगा. धन्यवाद 🙏
Feb 20, 2026

उद्या हरिहर फोर्टला कोणी जाणार आहे का , मी नाशिक वरून सकाळी निघणार आहे , कोणी येणार असेल तर कळवा

उद्या हरिहर फोर्टला कोणी जाणार आहे का , मी नाशिक वरून सकाळी निघणार आहे , कोणी येणार असेल तर कळवा
Jun 5, 2026

राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्या

राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्...
Nov 22, 2025

5 june la raigadavar stay karayla jaga midel ka tent laun rahaych asel tr ?

5 june la raigadavar stay karayla jaga midel ka tent laun rahaych asel tr ?
May 19, 2026